NSFW Video: Rio de Janeiro Council च्या झूम व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये एक जोडपं सेक्स करताना झालं कैद; व्हिडिओ व्हायरल
NSFW Video of Couple Having SEX During Rio De Janeiro Council Zoom Video Conference (Photo Credits: YouTube)

कोरोना व्हायरस संकटकाळामध्ये आता अनेकदा चूकून व्हिडिओ कॉल किंवा मीटिंग्समध्ये काही अश्लील गोष्टी कैद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता यामध्ये Socialism and Liberty Party, Leonel Brizola च्या एका झूम कॉलमध्ये अशाच प्रकारे एक जोडपं सेक्स करताना कैद झालं आहे. दरम्यान त्यांच्याकडून कॅमेरा बंद झालाच नसल्याने त्यांच्यामधील इंटिमेट सीन्स चालू मिटिंगमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. दरम्यान त्यांच्या या XXX अ‍ॅक्टिव्हिटीकडे दुर्लक्ष करतच उर्वरित मिटिंग पुढे कायम ठेवण्यात आली.

Rio de Janeiro city council च्या मीटिंगमध्ये म्युनिसिपल मिटिंगमध्ये विद्यार्थ्यांना हमखास अन्न पुरवण्याबाबत चर्चा सुरू होती. मीटिंगमध्ये काऊन्सलर नसलेला एक व्यक्ती स्क्रिनवर मधल्या रांगेत उजव्या बाजूला होता. त्याचा कॅमेरा ऑफ न करताच त्याचे काही सेक्स करतानाचे काही खाजगी क्षण कॅमेर्‍यामध्ये रेकॉर्ड झाले आहेत.

दरम्यान काऊन्सलरच्या मिटिंगामध्ये अशाप्रकारे X रेटेड गोष्टी सुरू असल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत मिटिंग सुरू ठेवली. मात्र त्या व्यक्तीला फीडवरून हटवण्याचे आदेश दिले. यानंतर संबंधित व्यक्तीवर अ‍ॅक्शन घेतली की नाही? याची माहिती मिळू शकलेली नाही.

चालू व्हिडिओ कॉलमध्ये अशामध्ये आक्षेपार्ह स्थितीमध्ये कुणी कैद होण्याची पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी ब्राझिलियन अध्यक्षांसोबत मिटिंगमध्ये एक व्यक्ती विवस्त्र कैद झाला होता. शर्टलेस व्यक्तीचातो व्हिडिओ नंतर अल्पावधीतच व्हायरल झाला.

जेनिफर नावाची एक महिला देखील अशाच प्रकारे सहकर्मचार्‍यासोबत बोलत बोलत वॉशरूमला गेली होती. व्हिडिओ कॉल सुरू ठेवतच तिने वॉशरूमचा वापर केला होता.