Demi Rose Nude Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज आंघोळ करताना सेक्सी फोटो व्हायरल; चारचौघात चुकूनही पाहू नका
Demi Rose Nude Photo (Photo Credits: Instagram)

हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी एकाहून एक हॉट आणि सेक्सी फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. लॉकडाऊन मुळे जगभरातील अंसख्य लोक घरात राहिले आहेत. अशा वेळी लोकांना सोशल मिडिया हे मनोरंजनाचे उत्तम पर्याय बनले आहे. अशा वेळी डेमी ने आपला आंघोळ करताना न्यूड अवतारातील सेक्सी फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरस होत असून आतापर्यंत या फोटोला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या फोटोमध्ये डेमी आपली केस भिजवून न्यूड अवतारात खूप सेक्सी आणि हॉट दिसत आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Archives🤍 @ger.arte

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

हेदेखील वाचा- Demi Rose Hot Photo: लॉकडाऊनच्या काळात चाहत्यांची विचारपूस करत प्रेम स्वरुपात पोस्ट केला सेक्सी फोटो

काही दिवसांपूर्वी अमेरिकन हॉट मॉडल डेमी रोज (Demi Rose) देखील आपल्या चाहत्यांसाठी आपला एक हॉट फोटोही शेअर केला होता. आपल्या चाहत्यांना तिने लॉकडाऊनच्या काळात रिझविण्यासाठी एक ग्लॅमरस गिफ्ट दिले आहे असे म्हणायला हरकत नाही.

या फोटोमध्ये तिने आपल्या शरीराच्या वरच्या भागाचा सेक्सी फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली तिने चाहत्यांची विचारपूस केली असून खाली प्रेम पाठवत आहे असे म्हटले आहे.