Couple Caught Kissing at Rikesh Sen's Office Building: ज्या आमदाराने OYO हॉटेल बंद करवले, त्याच्याच कार्यालयात जोडप्याने केला किस, व्हिडिओ व्हायरल
शहरातील पार्कमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांविरुद्ध आमदार सातत्याने मोहीम राबवत आहेत. नुकतेच त्यांनी पार्कमध्ये एका जोडप्याला खडसावले होते.
छत्तीसगडमधील वैशाली नगरचे आमदार रिकेश सेन यांच्या आमदार कार्यालयातील जोडप्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणी दोघेही कोणाचीही पर्वा न करता अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. दोघेही आमदार कार्यालयाच्या वरच्या बाल्कनीत उभे राहून एकमेकांना किस करत आहेत. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि आता तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आमदार रिकेश सेन यांचे पोस्टर दिसत आहे. याप्रकरणी आमदार रिकेश सेन यांच्याकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
तर शहरातील पार्कमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांविरुद्ध आमदार सातत्याने मोहीम राबवत आहेत. नुकतेच त्यांनी पार्कमध्ये एका जोडप्याला खडसावले होते. त्यावर त्यांनी आमदारांना उत्तर दिले की, ‘तुम्ही गावातील सर्व ओयो हॉटेल्स बंद करून टाकली, आम्ही कुठे जायचे?’ त्यानंतर आता आमदार कार्यालयाच्याच बाल्कनीत चुंबनदृश्ये आणि अश्लील कृत्ये समोर आली आहेत. (हेही वाचा: 'Threesome' Goes Horribly Wrong: हॉटेलमध्ये पत्नी दोन प्रियकरांसह आक्षेपार्ह स्थितीत आढळली; संतापलेल्या पतीने केली मारहाण, Viral Video)
Couple Caught Kissing at Rikesh Sen's Office Building-
विधायक ने बंद करवाया OYO तो उनके कार्यालय के ऊपर ही चालू हो गए फ्रस्टेटेड युवक युवती#rikeshsen #oyo #bjp #bjpgovernment #oyoban #vaishalinagar #bhilai #cgbreakingnews #cgnews #bhilaitoday pic.twitter.com/b01dj6K6Bh
— BhilaiToday (@bhilaitoday) May 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2024 10:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

