Demi Rose Bold Photo: बोल्ड मॉडेल डेमी रोज (Demi Rose) आपल्या हॉट अंदामुळे नेहमी चर्चेत असते. डेमीची कर्वी फिगर (Curvy Figure) लोकांना घायाळ करते. डेमी रोज आपला बोल्डनेस दाखवण्यात कधीही मागे हटत नाही. गेल्या काही दिवसांपासून डेमी रोज आपले बिकिनीवरील (Bikini) तसेच न्यूड फोटो (Nude Photo) शेअर करून आपल्या चाहत्यांच्या काळजाचे ठोके वाढवत आहे. इस्टाग्रामवर डेमी रोजच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवल वाढ होत आहे. सध्या सोशल मीडियावर डेमीचे हॉट फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी डेमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून न्यूड फोटो शेअर केले आहेत. डेमीच्या या हॉट फोटोजनी सोशल मीडियावर आग लावली आहे.
डेमीने या न्यूड फोटोत बॅक पोज दिली आहे. डेमीचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. डेमीचे हे फोटो वेगळ्या अंदाजात काढलेले पाहायला मिळत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना डेमीने 'अनकट' असं म्हटलं आहे. डेमीच्या या फोटोला 3 लाखांपेक्षा अधिक लाईक मिळाल्या असून हजारो लोकांनी कमेन्ट्स दिल्या आहेत. (हेही वाचा - Demi Rose Hot Photos: डेमी रोज च्या टॉपलेस फोटो ने सोशल मिडियावर लावली आग)
डेमीचे फॅन फॉलोविंग संपूर्ण जगात आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेल्या फोटोजची सर्वत्र चर्चा असते. यापूर्वीदेखील डेमीने आपले हॉट आणि न्यूड फोटो शेअर केले आहेत. डेमी रोज इन्स्टाग्रामवर अतिशय प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर डेमीचे 13 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.