Beware of Instant Loan Apps: बनावट लोन अॅप्स रिकामी करू शकतात तुमची खाती; सुरक्षित राहण्यासाठी SBI च्या या टीप्स ठेवा लक्षात
संशयित लिंक्सवर क्लिक टाळा. बॅंक किंवा फायनांशिअल कंपनी असं भासवणार्यांना देखील माहिती दाखवणं टाळा असं आवाहन करण्यात आलं आहे.
माहिती व तंत्रज्ञानामुळे अनेक कामांसाठी वेळेची बचत झाली आहे. कामं एका क्लिकवर होतात पण जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. डिजिटल व्यवहार, ऑनलाईन व्यवहार सुरक्षित नाही. त्यामुळे काही दक्षता घेणं गरजेचे आहे. SBI नेही याबाबत अलर्ट जारी करताना संशयित लिंक्सवर क्लिक टाळा. बॅंक किंवा फायनांशिअल कंपनी असं भासवणार्यांना देखील माहिती दाखवणं टाळा. तसेच सायबर क्राईम कडे तक्रार करण्याचा पर्याय आहे.
पहा ट्वीट
Please refrain from clicking on suspicious links or giving your information to a company posing as a Bank or Financial Company.
Report cybercrimes at - https://t.co/UPv14vfdd3#SBI #AmritMahotsav #NationWideAwarenessCampaign2022 #StayVigilant #CyberSafety@RBI pic.twitter.com/GTjpCeXyAy
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2022 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

