Bella Throne Hot Pics: Pronhub साठी XXX फिल्मचे दिग्दर्शन केलेल्या बेला थोर्न हिच्या सेक्सी फोटोमुळे धुमाकूळ, अनन्या पांडे हिने सुद्धा केले Like
पॉर्नहबसाठी फिल्मचे दिग्दर्शन केलेली हॉट अभिनेत्री बेला थॉर्न ही सोशल मीडियावरील चर्चेत असणाऱ्या सेलेब्सपैकी एक आहे. अमेरिकेच्या चित्रपटातील अभिनेत्रीने काही काळापूर्वीपासून दिग्दर्शन करण्याकडे आपला कल वळवला आहे.
Bella Thorne Hot Pics: पॉर्नहबसाठी फिल्मचे दिग्दर्शन केलेली हॉट अभिनेत्री बेला थॉर्न ही सोशल मीडियावरील चर्चेत असणाऱ्या सेलेब्सपैकी एक आहे. अमेरिकेच्या चित्रपटातील अभिनेत्रीने काही काळापूर्वीपासून दिग्दर्शन करण्याकडे आपला कल वळवला आहे. तिच्या या कामाला पाठिंबा सुद्धा मिळाला आहे. नुकताच बेला हिने तिचा 23 वा वाढदिवस साजरा करत त्याचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले. बेलाचे हे फोटो पाहून त्याची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. बेला यामध्ये आपल्या सुपर हॉट आणि सेक्सी अंदाजातून लोकांना भुरळ पाडताना दिसून येत आहे.(Demi Rose Hot Photos: डेमी रोजने स्विमिंग पूलमध्ये झोपून दिली पाण्यात आग लावणारी हॉट पोज; सेक्सी अंदाज पाहून व्हाल घायाळ)
बेला हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत त्याला Birthday Bitch असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत ती सेक्सी अंडरगारमेंट्समध्ये दिसुन येत असून वाढदिवस साजरा केल्याचा फोटोतून पहायला मिळत आहे. बेला हिच्या या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत. तिचा हा फोटो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने सुद्धा लाइक केला आहे.(XXX Pornstar Renee Gracie Nude Photo: पॉर्नस्टार रेनी ग्रेसी 'या' न्यूड फोटोने सोशल मिडियावर लागली आग, जरा जपूनच पाहा)
यापूर्वी सुद्धा बेला हिने फोटो शेअर केले होते. त्यात तिने सेक्सी ब्रा घालून हॉट अंदाजात दिसून आली होती. बेला हिचे हे सेक्सी आणि बोल्ड फोटो पाहुन भल्याभल्यांना घाम फुटतो.बेला हिली सोफी टर्नर, अमृता अरोडासह अन्य काही सेलेब्स फॉलो करतात. तिने इरोटिक आणि हॉट फिल्ममध्ये काम करण्यास सुरुवात केली असता ती अधिक चर्चेत आली आहे.

याआधी बेला हिचे न्यूड फोटो लीक करण्याची धमकी आली होती. त्यावेळी तिने स्वत:चे फोटो शेअर करत हॅकरला सडेतोड उत्तर दिले होते. तिच्या या बोल्ड निर्णयामुळे तिला सपोर्ट सुद्धा मिळाला.
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2020 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

