Demi Rose Hot Photos: डेमी रोजने स्विमिंग पूलमध्ये झोपून दिली पाण्यात आग लावणारी हॉट पोज; सेक्सी अंदाज पाहून व्हाल घायाळ
डेमी रोज (Image Credit: Instagram)

Demi Rose Hot Photos: सुपरहॉट मॉडेल डेमी रोज (Demi Rose) चे जगभरातील अनेक चाहते आहेत. डेमी आपल्या फिगरमुळे आणि हॉट अदांमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या मादक व्यक्तिरेखेची सर्वत्र चर्चा आहे. डेमीच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, डेमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला घामाच्या धारा लागल्याशिवाय राहणार नाहीत.

डेमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा स्विमिंग पूलमधील एक फोटो शेअर केला आहे. डेमीचा हा फोटो पाहून तुम्हालाही पाण्यात आग लागल्याचा भास होईल. ब्लॅक प्रिंट शर्टमध्ये डेमीचा लूक पाहण्यासारखा आहे. डेमी नेहमी सोशल मीडियावर हॉट पिक्चर्स पोस्ट करत असते. याआधीही डेमीने राखाडी रंगाच्या हॉट ड्रेसमधील फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिचा हॉट अंदाज पाहण्यासारखा आहे. (हेही वाचा - XXX Pornstar Renee Gracie Photo: पोर्नस्टार रेनी ग्रेसी ने US Election 2020 संदर्भात केली खास पोस्ट; बिकीनी घालून दाखवला सेक्सी अवतार)

 

View this post on Instagram

 

Depth in her eyes ✨

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

 

View this post on Instagram

 

Some vitamin me ✨ @fashionnova FashionNovaPartner

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

डेमी सध्या इंटरनेटवरील सर्वात हॉट मॉडेल बनली आहे. डेमीचे इन्स्टाग्रामवर 14 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेमी आपल्या चाहत्यांसाठी रोज नव-नवीन फोटोज शेअर करत असते. या फोटोतील डेमीच्या अदा पाहून चाहते घायाळ झाल्याशिवाय राहत नाहीत.