बोल्ड, सुंदर, ग्लॅमरस आणि हॉट तिच्या सौंदर्याचे जेवढे वर्णण करावे तेवढे कमी आहे. तिच्या हॉट ब्यूटी (Hot Beauty) वरून अंदाज लावला जाऊ शकतो की, तिच्या तिच्या निम्म्या वयाच्या मुलांनाही तिच्या सौद्यार्याची भुरळ पडते. आपल्या मुलाचे मित्रही माझ्याकडे टक लावून पाहतात, अशी कबुली तिने स्वतः दिली आहे.
USA मध्ये राहणारी हॉली केली (Holly Kelly) एक टिकटोकर आहे, इथे ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. टिकटॉकवर, तिने स्वतःला ‘कौगर’(Couger) म्हटलं आहे. तसेच तिच्या मुलाच्या वयाचे तरुण तिच्यामागे पडतात हेही तिने सांगितले आहे. (वाचा - काय सांगता? अवघ्या 2 वर्षांच्या मुलाने ऑनलाईन मागवले लाखो रुपयांचे सामान; आई-वडिलांना बसला धक्का)
सौंदर्य आणि ग्लॅमर ही अशी शक्ती आहे ज्यामध्ये लोक काय करत नाहीत. Holly Kelly नाईट क्लबचा अनुभव शेअर करते आणि तिच्या मुलाच्या वयाची मुले तिच्या प्रेमात कशी पडतात हे सांगते. ते तिचा पाठलाग करतात आणि त्यांच्याशी रोमांस करण्यास उत्सुक असतात. केली स्वतःला Couger म्हणते. Couger म्हणजे स्वतःहून लहान मुलांसोबत डेटिंग आणि रोमान्स करायला आवडणारी स्त्री. होली केली या शीर्षकासाठी योग्य आहे.
अभी तो मैं जवान हूं -
Holly Kelly तिचे सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल साइट्सवर पोस्ट करत असते. तिचे फॉलोअर्स तिच्या स्टाइलचे वेडे आहेत. द सनच्या रिपोर्टनुसार, केलीचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 80 हजारांहून अधिक चाहते आहेत. ज्यांच्याबद्दल केली सांगते की, त्यांच्यापैकी बरेच जण तिचा तिरस्कार करणाऱ्यांचे पती आहेत. तिचे चाहते सोशल साईटवर अनेक प्रकारच्या कमेंट्सही करतात. बरेच वापरकर्ते Holly Kelly च्या 40 वर्षाच्या वयाचे वर्णन करतात. तर तर एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, 40 हे एक आदर्श वय आहे.