यंदाच्या 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताच्या हरनाझ संधू या 21 वर्षीय तरूणीने आपलं नाव कोरलं आहे. चंदीगडच्या हरनाझ मुळे 'मिस युनिव्हर्स' चा किताब तब्बल 21 वर्षांनी भारतात परत आला आहे. त्यामुळे तिचं कौतुक करताना अमूल ने 'हरनाझ पे कर नाझ' अशा  मेसेज सह खास ट्वीट  केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)