Funny Video: रेल्वे स्टेशनवर बेंचवर बसलेल्या तरुणाने दुसरा कोणी बाजूला बसू नये म्हणून लढवली अनोखी शक्कल, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथे असे व्हिडीओ पोस्ट केले जातात आणि शेअर केली जातात. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण रेल्वे स्टेशनवर त्याच्या बेंचवर दुसरा कोणी बसू नये म्हणून त्यावर झोपून जातो .

funny video

Funny Video: सोशल मिडीयावर अनेक फनी व्हिडीओ पोस्ट केले जातात त्या व्हिडीओं लाखो लाईक असतात. सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथे असे व्हिडीओ पोस्ट केले जातात आणि शेअर केली जातात. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण रेल्वे स्टेशनवर त्याच्या बेंचवर दुसरा कोणी बसू नये म्हणून त्यावर झोपून जातो . व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक अनोळखी व्यक्ती या तरुणाला धडा शिकवताना दिसत आहे. क्लिपची सुरुवात गुलाबी शर्ट घातलेला एक माणूस रेल्वे स्टेशनच्या बेंचवर बसलेला आहे. पिवळा शर्ट घातलेल्या माणसाला त्याच्याकडे जाताना पाहताच तो पूर्ण बेंचवर झोपतो. दुसरा म्हणून हुशार असतो त्याला धडा शिकवण्याचा मार्ग काढतो. बाकाजवळ पोहोचताच त्याने रुमाल काढला आणि 100 रुपयांची नोट खाली पडली. त्याने मुद्दाम नोट टाकली आणि गुलाबी शर्ट घातलेला माणूस त्याच्या जाळ्यात पडला. पडलेली नोट उचलायला तो लगेच उठला, पण पिवळ्या शर्टातल्या माणसाने पटकन नोटेवर पाय ठेवले आणि तो बाकावर बसला. हे देखील वाचा: Bengaluru Bike Stunt: बंगळुरू-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर स्कूटरस्वारांची स्टंटबाजी, दुचाकींचे पुढचे चाक हवेत उचलून... (Watch Video)

पाहा पोस्ट:



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif