Bengaluru Bike Stunt: बंगळुरू-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर स्कूटरस्वारांची स्टंटबाजी, दुचाकींचे पुढचे चाक हवेत उचलून... (Watch Video)

बंगळुरूमध्ये दोन दुचाकीस्वारांचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दुचाकीस्वार बाईकचे पुढचे चाक हवेत वर करून दुचाकी वेगात पळवताना दिसत आहे.

Bengaluru Bike Stunt: बंगळुरू-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर स्कूटरस्वारांची स्टंटबाजी, दुचाकींचे पुढचे चाक हवेत उचलून... (Watch Video)

Bengaluru Bike Stunt: विषेश म्हणजे दोन्ही दुचाकीस्वारांनी त्यावेळी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. दुचाकी स्वारांनी ही स्टंटबाजी केल्यानंतर तेथील लोकांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या दुचाकी फ्लायओव्हरवरून खाली फेकून दिल्या होत्या. त्याचाही व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. (हेही वाचा:Bengaluru Viral Video: Wheelie Stunts वर संतापले अन स्थानिकांनी पूलावरून खाली फेकल्या दोन गाड्या (Watch Video))

व्हिडीओ पहा:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2024 07:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).