Dog Attack in Hyderabad Video: अपार्टमेंटच्या बाहेर भटक्या कुत्र्याचा 5 वर्षीय मुलावर हल्ला, चिमुरडा जखमी; (Watch Video)
हा मुलगा त्याच्या अपार्टमेंटबाहेर इतर दोन मुलांसोबत खेळत होता. जेव्हा कुत्रे जवळ आले तेव्हा मुले घाईघाईने इमारतीच्या आत गेली. परंतु 5 वर्षांच्या मुलगा अडखळला. त्यानंतर कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला.
Dog Attack in Hyderabad Video: हैदराबाद (Hyderabad)मधील दिलसुखनगर भागात रस्त्यावरील कुत्र्याच्या हल्ल्यात (Dog Attack) 5 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा मुलगा त्याच्या अपार्टमेंटबाहेर इतर दोन मुलांसोबत खेळत होता. जेव्हा कुत्रे जवळ आले तेव्हा मुले घाईघाईने इमारतीच्या आत गेली. परंतु 5 वर्षांच्या मुलगा अडखळला. त्यानंतर कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला. दरम्यान, अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. (हेही वाचा - Leopard Entered a Hospital in Nandurbar: बिबट्याचा रुग्णालयात प्रवेश, रुग्णांसह डॉक्टर आणि नागरिकांची भीतने गाळण (Watch Video))
The #StrayDogs horror continues in #Hyderabad .
In #CCTV : a 5 year old boy injured, after a #streetdog attack on him, at Dilsukhnagar area.
He was playing outside his apartment with 2 other children, and suddenly dogs attacked.#DogsAttack #dogbite #DogLovers pic.twitter.com/hW4o1Fwlia
— Surya Reddy (@jsuryareddy) December 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

