श्रेयस तळपदेच्या गोंडस मुलीचे खास फोटोज !

National Daughters Day निमित्त श्रेयस तळपदेने शेअर केले मुलीसोबतचे खास फोटोज...

श्रेयस आणि दीप्ती 13 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले. (Photo Credit : Instagram)

बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वीच लहानग्या परीचे आगमन झाले.

(Photo Credit : Instagram)
श्रेयस आणि दीप्ती 13 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले.
(Photo Credit : Instagram)
सरोगसीच्या माध्यमातून त्यांना कन्यारत्न लाभले. तिचे नाव आद्या.
(Photo Credit : Instagram)
लव्ह कपल श्रेयस-दीप्ती सेलिब्रेटीआणि फॅन असे पहिल्यांदा भेटले होेते.
(Photo Credit : Instagram)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement