शाहीद-मीराचे हे फोटोज तुम्ही पाहिलेत का ?
मिशानंतर शाहीद-मीराच्या आयुष्यात अजून एका नव्या पाहुण्याचे आगमन.
शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने ५ सप्टेंबरला मुलाला जन्म दिला. (Photo Credits: Instagram)
शाहीद कपूर ७ जुलै, २०१५ ला मीरा राजपूतसोबत विवाहबद्ध झाला. (Photo Credits: Instagram)
लग्न झाल्यानंतर मीराने माझे आयुष्य अधिक सुंदर केल्याचे शाहीदने सांगितले होते. (Photo Credits: Instagram)
लग्नानंतर शाहीद अनेकदा मीरासोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Photo Credits: Instagram)
२६ ऑगस्ट, २०१६ ला शाहीद-मीराच्या आयुष्यात नव्या परीचे आगमन झाले. तिचं नाव मिशा. (Photo Credits: Instagram)
आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून शाहीद आपल्या मुलीसोबत वेळ घालवतो. (Photo Credits: Instagram)
प्रेग्नेंसीमध्ये मीराची काळजी घेताना शाहीद. (Photo Credits: Instagram)
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
SRH vs LSG IPL 2025 7th Match Head to Head: आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि लखनऊ यांच्या आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व? वाचा हेड टू हेड रेकाॅर्ड
KGF Chapter 3: यश स्टारर 'KGF Chapter 3' या तारखेला होणार रिलीज; रॉकी भाईला रिप्लेस करण्याच्या चर्चांना उधाण!
Babies Photoshoot Ideas at Home: लॉकडाऊन मध्ये करा घरच्या घरी तुमच्या चिमुकल्यांचे फोटोशूट; ट्राय करुन पहा 'या' हटके आणि भन्नाट आयडियाज, पाहा फोटोज
Advertisement
HD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ
Advertisement
Advertisement
Advertisement