Raj Kapoor Birth Anniversary : राज कपूर! रुपेरी पडद्यावरील जादूगार

आपल्या अफलातून अभिनयातून आणि व्यक्तिमत्वातून छाप पाडणारे राज कपूर यांचा आज 94 वा वाढदिवस आहे.

अभिनेता राज कपूर (फोटो सौजन्य- Raj Kapoor Memorial)

शोमॅन राज कपूर हे भारतीय सिनेमाच्या हिरेजडित पान! म्हणून ओळखले जातात.
90's च्या काळातील सुप्रसिद्ध कलाकार राज कपूर यांचा आज 94 वा वाढदिवस आहे.

 

पुण्यामधील लोणी येथे राज कपूर यांचे मेमोरियल आहे.
राज कपूर यांनी आपल्या अफलातून अभिनयातून बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर स्वत:ची छाप पाडली
राज कपूर यांच्या मेमोरियलमध्ये त्यांनी चित्रपटामध्ये साकारलेल्या विविध अभिनयाचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
मेरा नाम जोकर, अनारी, बरसात, आवारा, करम धरम यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर वेगळाच ठसा उमटवला आहे.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement