मुंबई मरिन ड्राइव्ह येथे दोनजण बुडाल्याने खळबळ; पोलिसां सह नौसेनेचे जवान घटनास्थळी दाखल
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे आज एक मुलगा बुडाल्याची माहिती हाती येत आहे. त्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेला मुलगा देखील बुडाला आहे.
मुंबईच्या (Mumbai) मरिन ड्राइव्ह (Marine Drive) येथे आज (6 जुलै) एकजण बुडाल्याची माहिती हाती येत आहे. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेली दुसरी व्यक्ती देखील समुद्रात बुडाली आहे. ही घटना घडली तेव्हा समुद्राला भरती आली होती. या दोन्ही व्यक्तींचा शोध सुरु आहे. (येथे पाहा समुद्री भरतीचे संपुर्ण वेळापत्रक)
ANI ट्विट:
मुंबई पोलिस, अग्निशामक दल आणि नौसेनेचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement