मुंबई मध्ये Terminal 1 Vile Parle वरून फ्लाईट्स 20 ऑक्टोबर पासून होणार सुरू

सध्या मुंबई मध्ये CSMIA च्या व्यवस्थापनाची जबाबदारी जुलै महिन्यापासून GVK Group कडून आता Adani Airports Holding Ltd कडे देण्यात आली आहे.

Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबई मध्ये GoFirst, Star Air, AirAsia India आणि TruJet या चार एअरलाईन्स डोमेस्टिक फ्लाईट्स विलेपार्ले टर्मिनल टी 1 वरून आता सुरू होणार आहे. ही सेवा 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. याबाबत Mumbai International Airport Ltd (MIAL)कडून माहिती देण्यात आली आहे.

IndiGo च्या काही ठराविक फ्लाईट्स 31 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. सध्या अनेक फ्लाईट्स या मुंबई विमानतळावर टी 2 वरून सुरू आहेत. टी 1 पार्ले वरून अंदाजे 156 फ्लाईट्स चालवली जाणार आहेत. तर टी 2 वरून 396 फ्लाईट्स ची सेवा सुरू राहणार आहे. टी 1 वर लाऊंज, फूड आणि शीतपेयांची आऊटलेट्स आहेत. अरायवल आणि डिपारचर वर आरटीपीसीआर टेस्ट सेंटर्स आहेत.  आऊट ऑफ मुंबई इंडोगोची फ्लाईट्स नोव्हेंबर महिन्यापासून शेड्युल केली जाणार आहेत. त्यांना फ्लाईट्स वर टर्मिनल पाहता येणार आहेत.

भारतामध्ये सध्या कोविड 19 लसीकरण मोठया प्रमाणात सुरू त्यामुळे प्रवाशांना आता विमानप्रवासाचा आत्मविश्वास आला आहे. कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेनंतर विमानप्रवासावरील त्याचा प्रभाव पाहता अवघ्या महिन्याभरातच ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा टी 2 वर वाहतूक वळवावी लागली होती. Mumbai Airport वर गरब्याचा Flash Mob आणि नंतर AAHL चं मुख्यालय गुजरात ला हलवल्यानंतर MNS, महाराष्ट्र कॉंग्रेस कडून टीकास्त्र .

सध्या मुंबई मध्ये CSMIA च्या व्यवस्थापनाची जबाबदारी जुलै महिन्यापासून GVK Group कडून आता Adani Airports Holding Ltd कडे देण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

International Flights Affected: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; भारताकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा

Navi Mumbai International Airport: भारतामध्ये पहिल्यांदाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार 'वॉटर टॅक्सी' सेवा; असणार ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’

Hyderabad vs Mumbai, TATA IPL 2025 41th Match Key Players To Watch Out: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात 'या' दिग्गज खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement