Shivsena Rift: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला अधिकृत शिवसेना (Shivsena) म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) गटानं याचिके दाखल केली होती. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरे यांनी दाखल याचिका संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे. तर येत्या 31 जुलै सोमवारी रोजी सुप्रीम कोर्ट यादी देण्याचे मान्य करेल.
#SupremeCourt agrees to list on July 31 plea filed by #UddhavThackeray challenging the decision of the Election Commission of India which recognised #EknathShinde faction as the official #ShivSena#SupremeCourtofIndia #SupremeCourt #MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/WwEH64Hh9U
— Live Law (@LiveLawIndia) July 10, 2023