Srirang Barne vs Sanjog waghere PC TWITTER

 Maval Loksabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहे. संजोग वाघेरे हे पिछाडीवर आहेत. 54 हजार मतांनी श्रीरंग बारणे पुढे आहे. त्यामुळे  शिंदे गटात गुलाल उडवण्याची तयारी करताना दिसत आहे.चौथा फेरीत ही श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. त्यांची वाटचाल विजयाच्या दिशेने जात आहे.   पुण्यातील शिरूर येथून डॉ. अमोल कोल्हे बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे. (हेही वाचा- नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला; हिना गावितचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव