Big Theft In Yavatmal: शेतकरी कुटुंबाच्या घरात दरोडा, 30 लाख रुपयांसह 20 तोळे सोने चोरले
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील जंगलात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे.
Big Theft In Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील जंगलात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. चाकू आणि बंदूकीची धाक दाखवत चोरट्यांनी घरातून 30 लाख रुपये आणि 20 तोळे सोन्यांची चोरी केली आहे. चोरट्यांनी कुटुंबावर प्राणघातल हल्ला केला. चोरी करून चोरटे फरार झाले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. चोरीच्या वेळीस घरात तीन ते चार जण उपस्थित होते. (हेही वाचा- विहिरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा बूडून मृत्यू , नांदेड येथील घटना)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2024 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

