Satara: सातारा जिल्ह्यातील निर्बंध आज रात्री 12 वाजल्यापासून आणखी कडक, वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई

सातारा जिल्ह्यातील निर्बंध आज रात्री 12 पासून कडक करण्यात येणार वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Lockdown | (Photo Credit: Twitter)

सातारा जिल्ह्यातील निर्बंध आज रात्री 12 पासून कडक करण्यात येणार वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध 1 जूनच्या सकाळी 7 पर्यंत राहणार असून या काळात एस टी सेवा तसेच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement