पुणे: Inox, PVR, Cinepolis मध्ये समोसे मिळणार नाहीत; अन्न व सुरक्षा प्रशासनाचे आदेश
पुण्यामध्ये मल्टिप्लेक्सना पुरवठा करणार्या समोसा कारखान्यांवर अन्न व सुरक्षा विभागाने धाड घातल्यानंतर अस्वच्छता आढळल्याने आता समोसे उत्पादकावर उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यामध्ये मल्टिप्लेक्सना पुरवठा करणार्या समोसा कारखान्यांवर अन्न व सुरक्षा विभागाने धाड घातल्यानंतर अस्वच्छता आढळल्याने आता समोसे उत्पादकावर उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. परिणामी आता पुणे, पिंपरी या भागातील Inox, PVR, Cinepolis सारख्या गर्दीच्या मल्टिप्लेक्समध्ये समोसे मिळणार नाहीत. एफडीएच्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात मल्टिप्लेक्सला पुरवले जाणारे समोसे अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणी बनवले जाता असे एफडीएच्या निदर्शनास आल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई करताना समोरे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Om Purity Certificate For Hindu Traders: मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका
FDA to Crack Down on Fake Paneer: बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश
Detergent Powder in Ice Cream: आइस्क्रीम बनवण्यासाठी चक्क डिटर्जंट पावडरचा वापर? कर्नाटक FDA च्या तपासात समोर आली धक्कादायक बाब
Mumbai Restaurants: एफडीएची मुंबईच्या 63 रेस्टॉरंटची तपासणी; तब्बल 61 ठिकाणे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करताना आढळले, बजावली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement