PM Narendra Modi यांच्याकडून ताडदेवच्या कमला इमारती मधील मृतांच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर
PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

PM Narendra Modi यांच्याकडून ताडदेवच्या कमला इमारती मधील मृतांच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारनेही प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

ANI Tweet