Nawab Malik Interim Bail Extends: आमदार नवाब मलिक यांच्य अंतरिम जामिनमध्ये सुप्रिम कोर्टाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना अंतरिम जामिनामध्ये तीन महिन्यांची वाढ मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अंतरीम जामीन वाढवून दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना अंतरिम जामिनामध्ये तीन महिन्यांची वाढ मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अंतरीम जामीन वाढवून दिला आहे. सुप्रिम कोर्टाने 11 ऑगस्ट रोजी प्रकतीच्या कारणास्तवच मलिक यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यातच आता त्यांना वाढ मिळाली आहे.
ट्विट
Supreme Court extends by three months the interim bail of former Maharashtra minister and NCP leader Nawab Malik on health grounds.
Supreme Court had granted interim bail to Malik on August 11 on health grounds for two months. pic.twitter.com/OwfBut68aR
— ANI (@ANI) October 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2023 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

