Navi Mumbai: नेरुळ येथील वंडर्स पार्क Umbrella circular joyride मध्ये अपघात, चार जण जखमी

नेरुळ येथे नव्यानेच सुरु झालेल्या वंडर्स पार्क मध्ये असलेल्या Umbrella circular joyride मध्ये अपघात घडला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या वंडर पार्कचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच उद्घाटन केले होते.

Navi Mumbai:  नेरुळ येथील वंडर्स पार्क Umbrella circular joyride मध्ये अपघात, चार जण जखमी
blood | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नेरुळ येथे नव्यानेच सुरु झालेल्या वंडर्स पार्क मध्ये असलेल्या Umbrella circular joyride मध्ये अपघात घडला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या वंडर पार्कचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच उद्घाटन केले होते. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून या वंडरपार्कला उद्घाटनाची प्रतिक्षा होती. अखेर त्याचे लोकार्पण झाले. मात्र, अल्पावधीतच त्यात अपघाताची घटना घडली. (हेही वाचा, Accident On Samruddhi Expressway: नाशिकमध्ये समृद्धी एक्स्प्रेस वेवर कारच्या अपघातात 11 वर्षीय मुलासह 3 जणांचा मृत्यू)

ट्विट

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2023 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).