Nagpur Couple Obscene Video: नागपूर येथील प्रेमी युगुलाचे धावत्या वाहनात अश्लिल कृत्य; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ज्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांना ओशाळल्यासारखे वाटले. त्यातूनच रस्त्यावरु जाणाऱ्या प्रवाशांनी या जोडप्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला.

Sex In Car | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Nagpur Couple Sexully Acts In Car: नागपूर येथील एका प्रेमी युगुलाचा कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हे कपल धावत्या कारमध्ये करत असलेल्या कृत्याचा आहे. दावा केला जात आहे की, हे जोडपे धावत्या कारमध्य अश्लिल वर्तन (Couple Sex In Car) करत आहे. ज्यामुळे रस्त्यांवरुन जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले गेले. रस्त्यांवरुन जाणाऱ्याच लोकांनी या युगुलाचा व्हिडिओ (Nagpur Couple Obscene Video) चित्रित केल्याचा दावा सोशल मीडियावर (Social Media) केला जातो आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

सांगितले जात आहे की, कारमधून जात असताना हे जोडपे एकमेकांसोबत अत्यंत खासगी क्षण सार्वजनिक ठिकाणी साजरे करत होते. ज्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांना ओशाळल्यासारखे वाटले. त्यातूनच रस्त्यावरु जाणाऱ्या प्रवाशांनी या जोडप्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. असेही सांगितले जात आहे की, हे जोडपे अश्लिल हालचाली करत ज्या कारमधून निघाले होते. त्याच रस्त्यावरुन या कारच्या पाठीमागून जाणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने या जोडप्याचे वर्तन मोबाईल द्वारे चित्रीत केले. (हेही वाचा, Wife Chases Husband’s GF in Innerwear: बायकोने केला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग; अंतर्वस्त्रातील महिलेने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं OMG!)

व्हिडिओबद्दल केल्या जात असलेल्या दाव्यानुसार, कारमध्ये एकूण तीन लोक होते. एक चालक आणि जडप्यातील महिला आणि पुरुष. चालक वाहन हाकण्याचे काम करत होता. जोडपे मात्र एकमेकांवर शारीरिक जवळीकीचा फायदा घेत एकमेकांना बाहूपशात घेऊन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. ही बाब पाठीमागून जाणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीस खटकली. त्याने या प्रकाराचा व्हिडिओ चित्रीत केला. जोडपे ज्या कारमधून हे कृत्य करत निघाले आहे. त्या कारचा वाहन क्रमांकही व्हिडिओत पाहायला मिळतो आहे. ()

व्हिडिओ

अश्लील कृती सामान्यतः कोणत्याही लैंगिक वर्तनाच्या संदर्भाने बोलली अधवा अधोरेखीत केली जाते. जी एखाद्या विशिष्ट सांस्कृतिक किंवा सामाजिक संदर्भात आक्षेपार्ह किंवा अयोग्य मानली जाते. अश्लील कृती कशामुळे होते अथवा ती कशी मानायची याची व्याख्या संस्कृती आणि ती ज्या समाजात घडते त्यावर अवलंबून असते. यात चालीरिती, परंपरा, सामाजीक कायदे, सभ्यता अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. काही प्रकरणांमध्ये, अश्लील कृत्ये गुन्हा ठरू शकतात आणि अशा वर्तनात गुंतलेल्या व्यक्तींना कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात. उदाहरणार्थ, बर्‍याच देशांमध्ये, सार्वजनिक नग्नता, अश्लील प्रदर्शन आणि सार्वजनिक ठिकाणी केलेली लैंगिक कृत्ये अश्लील कृत्ये मानली जातात आणि कायद्याने दंडनीय आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif