शेअर बाजारात Sensex ची जबरदस्त उसळी, पहिल्यांदाच निफ्टी 12,999 वर पोहचला
व्यावसायाच्या सुरुवातीलाच आज भारतीय बाजारात शेअर मार्केटने नवा रेकॉर्ड केला आहे. त्यानुसार सेनसेक्स 46 अंकांनी वाढला असून मंगळवारी 410352 चा रेकॉर्ड तोडला आहे. तर निफ्टी काल 12.164 अंकांवर बंद झाला होता.
व्यावसायाच्या सुरुवातीलाच आज भारतीय बाजारात शेअर मार्केटने नवा रेकॉर्ड केला आहे. त्यानुसार सेनसेक्स 46 अंकांनी वाढला असून मंगळवारी 410352 चा रेकॉर्ड तोडला आहे. तर निफ्टी काल 12.164 अंकांवर बंद झाला होता. मात्र आज 12, 181 वर स्थिरावला आहे. त्यामुळे सेनसेक्सने पहिल्यांदाच शंभरीचा आकडा पार केला असून निफ्टीच्या आकड्यात सुद्धा भारदस्त उसळली आली आहे.
मंगळवारी बीएसईचा सेनसेक्स 413. 43 अंकांनी उसळून 41,352.17 वर बंद झाला होता. तर NSE चे निफ्टी 111.05 अंकांनी वाढून 21,165.00 वर बंद झाला होता. निफ्टीच्या ज्या स्टॉक मध्ये वेगाने व्यवसाय सुरु झाला त्यामध्ये TECHM (1.81%), टाटा स्टील (1.39%), टीसीएस (1.22%), महिंद्रा अॅन्ड महिंद्रा (0.82%), JSWSTEEL (0.81%), टाटा मोटर्स (0.80%), एचडीएफसी बैंक (0.46%) आणि डॉ. रेड्डी (0.34%) यांची नावे सहभागी आहेत.
ANI Tweet:
हिंदुस्तान लीवर (-1.39%), गेल (-0.75%), एक्सिस बैंक (-0.57%), भारती एयरटेल (-0.53%), आईसीआईसी बैंक (-0.47%), ओएनजीसी (-0.44%), बीपीसीएल (-0.41%), आईओसी (-0.36%) यांचा स्टॉक लाल रंगाच्या निशाणीसह खाली उतरताना दिसून आला.(शेअर बाजार कोसळलं; Sensex पाच महिन्यांतील निच्चांकावर तर US Doller समोर रूपया 72.03)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)