मुंबई: कुर्ला भागामधील कुरेशी नगरमध्ये दुर्घटना; 'पठाण चाळ' चा भाग कोसळून एकाचा मृत्यू, एकजण जखमी
कुर्ला पूर्व भागामधील कुरेशी नगरमधील (Qureshi Nagar) पठाण चाळ परिसरामध्ये घराचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
मुंबईमधील कुर्ला (Kurla) परिसरात आज सकाळी पठाण चाळ (Pathan Chawl) परिसरामध्ये एक दुर्घटना झाली आहे. कुर्ला पूर्व भागामधील कुरेशी नगरमधील (Qureshi Nagar) पठाण चाळ परिसरामध्ये घराचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. Mumbai: विक्रोळीत बकरीच्या हल्ल्याने लहानग्याचा दुर्दैवी अंत
ANI ट्विट
Mumbai: One dead and one injured after a part of a house collapsed in Pathan Chawl, Qureshi Nagar, Kurla (East), earlier today.
— ANI (@ANI) May 8, 2019
मुंबईत अनेक चाळी जुन्या झाल्या आहेत. त्याच्या पुर्नबांधणी, डागडुजीचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. पठाण चाळ देखील अशाच जुन्या चाळींपैकी एक आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2019 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

