Mumbai News : भारतीय नौदलाने पकडलेल्या 35 सोमाली चाच्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी
आज २४ मार्च रोजी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाता याने 35 सोमाली चाच्यांना पकडले. त्या सर्वांना मुंबई सत्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.
- Read in
- मराठी
Mumbai News: मुंबई सत्र न्यायालयाने रविवारी, २४ मार्च रोजी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) आयएनएस कोलकाता (INS Kolkata) याने पकडलेल्या पस्तीस सोमाली चाच्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमाली चाच्यांना शनिवारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, भारतीय नौदलाने डिसेंबरपासून सोमाली चाच्यांच्या ताब्यात असलेल्या एमव्ही रुएनवर चाचेगिरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला होता. त्यांनी 17 क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि 35 समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. (हेही वाचा :Mumbai Water Cut Update: मुंबईमध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात )
#UPDATE | 35 Somalian pirates, who were captured by Indian Navy’s INS Kolkata on 16th March, sent to Police Custody for 10 days by Mumbai Sessions Court https://t.co/C2xmCijIA0
— ANI (@ANI) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

