मुंबई: सांताक्रुझ येथील वाकोला ब्रिजजवळ बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात
सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात एका डबल डेकर बसचा अपघात झाला.
सांताक्रुझ (Santacruz) येथील वाकोला (Vakola) परिसरात एका डबल डेकर (Double Decker) बसचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी न झाल्याचे वृत्त आहे. बेस्ट (BEST) बसच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात वाकोला पुलावर दुपारी 1.05 वाजता झाला. ही बस मरोळ डेपोहून कुर्ला डेपोत जात होती. मात्र काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडली. (विक्रोळी येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर एक जखमी)
ट्विट:
वाकोला ब्रिजजवळील ओव्हरहेट गॅन्ट्री बारवर धडकल्याने बसचा वरील डेक आणि तीन सीट्स डॅमेज झाल्या. मात्र यात कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताची अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती बेस्ट बसच्या प्रवक्तांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement