Ganeshotsav 2022: गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif