Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल, डिझेल दरकपातीबद्दल निर्णयाची शक्यता
राज्य मंत्रिमंडळ पावसाळा, आगामी सरपंच निवडणुका आणि इंधनाच्या दरांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काही दिवसांत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक गुरुवार, 14 जुलै रोजी सुरू झाली. मीडिया रिपोर्टनुसार, राज्य मंत्रिमंडळ पावसाळा, आगामी सरपंच निवडणुका आणि इंधनाच्या दरांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काही दिवसांत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. 'महाराष्ट्रातील जनतेला' दिलासा देण्यासाठी त्यांचे सरकार इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करेल, असे विधानसभेच्या फ्लोअर टेस्ट जिंकल्यानंतर शिंदे यांनी घोषणा केली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement