महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना राहणार अखंड वीजपुरवठा; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं ट्वीट
शाळेला सवलतीच्या दरात वीजपुरवठा मिळावा यासाठी देखील शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अखंड वीजपुरवठा राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.