Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना प्रतिसाद देत आहेत, आरोग्यमंत्री राजेष टोपे यांची माहिती
गायिका लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतित समदानी यांच्याशी मी बोललो. त्या बऱ्या होत आहेत.त्या काही दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. पण आता त्या बऱ्या आहेत. त्या आता व्हेंटिलेटरवर नाहीत. त्यांना फक्त फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement