High Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता
यंदा 1 सप्टेंबर दिवशी सर्वात मोठी भरती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही भरती 4.91 मीटरची असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mumbai Monsoon 2019 High Tide: यंदा भारतामध्ये समाधानकारक आणि योग्य वेळेत मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी स्कायमेटने व्यक्त केला होता. त्यानंतर जून ते सप्टेंबर 2019 या काळात महाराष्ट्रामध्ये 28 दिवस भरतीच्या (High Tide) लाटा 4.5 मीटरच्या वर जाण्याची शक्यता असल्याचा भारताच्या वेधशाळेने (India Meteorological Department) हा अंदाज व्यक्त केला आहे. मागील मान्सूनमध्ये (Monsoon) हे भरतीचे दिवस केवळ 24 होते. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यावर्षी समाधानकारक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement