Nupur Sharma यांच्या आक्षेपार्ह विधानाचं समर्थन करणार्या एका तरूणाविरूद्ध भिवंडी पोलिस स्थानकात FIR दाखल
भाजपाच्या निलंबित नेत्या Nupur Sharma यांच्या आक्षेपार्ह विधानाचं समर्थन करणार्या एका तरूणाविरूद्ध भिवंडी पोलिस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे. कलम 153(A) अंतर्गत ही तक्रार नोंदवल्याची माहिती DCP Yogesh Chawan यांनी दिली आहे. प्रेषित पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने सध्या भारतात तणावाचं वातावरण आहे.
ANI Tweet