एकनाथ गायकवाड मुंबई कॉंग्रेसचे नवे कार्यवाही अध्यक्ष; मिलिंद देवरा यांच्या जागी नियुक्ती

माजी लोकसभा खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांची शुक्रवारी मुंबई कॉंग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष (Acting President of Mumbai Congress) म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही नियुक्ती केली आहे. याआधी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी 7 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला होता

महाराष्ट्र Prashant Joshi|

एकनाथ गायकवाड (Photo Credit : Twitter)

माजी लोकसभा खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांची शुक्रवारी मुंबई कॉंग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष (Acting President of Mumbai Congress) म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही नियुक्ती केली आहे. याआधी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी 7 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिकामे होते. मिलिंद देवरा यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचे सुचवले होते. त्यावर कॉंग्रेसने विचार करून केसी वेणुगोपाल यांनी 26 जुलै रोजी एक पत्रक जारी करून एकनाथ गायकवाड यांचे नाव मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निश्चित केले असल्याचे सांगितले होते.

कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रकात एकनाथ गायकवाड हे मुंबई कॉंग्रेसचे कार्यरत अध्यक्ष असतील असे सांगण्यात आले होते. एकनाथ गायकवाड यांच्या नियुक्तीचे पत्र कॉंग्रेस कार्यालयातून प्रसिद्ध झाले आहे. पण कॉंग्रेस अध्यक्षांपुढे कोणत्याही नावाचा उल्लेख नाही. आज एकनाथ गायकवाड यांची मुंबई कॉंग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता या निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करणाऱ्या पत्रावर ओमर अब्दुला यांचा सवाल; हे ठरवणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नेमके आहेत तरी कोण? म्हणतं साधला निशाणा)

एकनाथ गायकवाड हे आशियातील सर्वात मोठी "search-trigger btn btn-clear" type="submit"> Search Close

Search

एकनाथ गायकवाड हे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचे तीन वेळा आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री होते. त्यांनी लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून निवडणुकाही लढवली होती मात्र त्यात ते अयशस्वी ठरले होते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change