Earth Hour 2019 मध्ये सहभागी होत सीएसएमटी परिसरात लाईट बंद (Photos)
त्याला प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वीज बंद ठेवण्यात आली आहे.
Earth Hour 2019 Date Nad Time: आज रात्री साडे आठ ते साडे नऊ या एक तासामध्ये वीज बंद ठेवून अर्थ अवर डे (Earth Hour Day) साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वीज बंद ठेवण्यात आली आहे.World Wide Fund for Nature या संस्थेनं वीज वाचवण्यासाठी जगभरात या संकल्पनेची सुरुवात केली आहे. यामुळे वीज बचतीसोबतच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. विजेचे बिल कमी करण्यासाठी खास '7' ट्रिक्स !
ANI ट्विट
2007 सालापासून हा . उपक्रम चर्चेमध्ये आला आहे. भारातासह आज जगभारता घर, ऑफिस अशा ठिकाणी तासभर वीज बंद ठेवली जाते. जगभरात पर्यावरण पूरक पद्धतीने वीज कशी निर्माण केली जाईल, वीज कशी वाचवली जाऊ शकते यासाठी संशोधन सुरु आहे. समाजात प्रबोधन करण्याचे काम सुरु आहे.