मुंबई: मध्य रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे लोकल 20 मिनिटं उशिरा
सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळित होण्याची ही या आठवड्याभरातील दुसरी घटना आहे.
मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणार्या मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सुमारे 20 मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहे.मुंब्रा-दिवा रेल्वे ट्रॅकवर लोकल रांगा एकापाठी एक उभ्या असल्याचं चित्र आहे.
सकाळच्या वेळेत मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने अनेक चाकरमानी आणि सामान्य मुंबईकरांनाही त्रास होत आहे. रेल्वे उशिराने धावत असल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतही खचाखच गर्दीमध्ये प्रवास करावा लागत आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकल रेल्वेचा प्रवास महागला, 1 जूनपासून होणार नवीन दरवाढ होणार लागू
सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळित होण्याची ही या आठवड्याभरातील दुसरी घटना आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement
Advertisement