Borivali: श्री हरिलाल भगवती महापालिका रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांसह कोविड सेंटरमध्ये हलवले जातेय- आमदार मनिषा चौधरी

बोरिवली पश्चिम येथील श्री हरिलाल भगवती महापालिका रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांसह कोविड सेंटरमध्ये हलवले जातेय असे आमदार मनिषा चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Dahisar MLA Manisha Chaudhary (Photo Credits-ANI)

Tweet: