Amravati MP Navneet Rana यांचे Lilavati Hospital मधील MRI scan च्या वायरल फोटोप्रकरणी एका अज्ञातावर वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
MRI सुरू असताना फोटो क्लिक करणं हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा दावा करत अशावेळी फोटो कसे क्लिक केले जाऊ शकतात? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
Amravati MP Navneet Rana यांचे Lilavati Hospital मधील MRI scan च्या वायरल फोटोप्रकरणी एका अज्ञातावर वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 448 & 336 अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. सध्या लीलावती हॉस्पिटलकडून सीसीटीव्ही फूटेज पोलिस स्टेशन मध्ये अधिक तपासासाठी देण्यात आले आहे.