अमेरिकेतील 'जय हो म्युझिकल कॉन्सर्ट' मधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत (Photos)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असतात. तसंच त्यांची गायनाची आवडही सर्वश्रूत आहे. अलिकडेच अमृता फडणवीस यांनी अमेरिकेतील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्या होत्या.
अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी जय हो चॅरिटी म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या कॉन्सर्टमध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
पहा फोटोज:
भारत-अमेरिकेतील हृदयविकार आणि ल्युकेमिया पीडित रुग्णांच्या मदतीसाठी या चॅरिटी शो चे आयोजन करण्यात आले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement