औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील नाव हटवून 'संभाजी नगर' लिहिण्याचा काही युवकांचा प्रयत्न (Photos)

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. औरंगबाद रेल्वे स्थानकावरील बोर्डावर काही युवक रंग टाकून त्यावर संभाजीनगर असे लिहीत आहेत.

Men throwing paint on the railway board at Aurangabad railway station and writing Sambhaji Nagar on it (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील (Aurangabad Railway Station) बोर्डावर काही युवक रंग टाकून त्यावर संभाजीनगर (Sambhaji Nagar) असे लिहीत असल्याचे निर्दशनास आले आहे. या युवकांना लवकरात लवकर अटक केली जाईल. तसंच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांतर्फे त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ANI ट्विट:

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यात या युवकांनी केलेला प्रकार स्पष्टपणे दिसत होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement