Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी महिलेचा विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक

पार्सल देताना आरोपी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. महिलेने विरोध केला असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिला शिवीगाळ करत बेदम मारहाणदेखील केली.

Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी महिलेचा विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहजादे शेख नावाच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. ही घटना सबिना नावाच्या महिलेने सोशल मीडियावर शेअर केली आहे. वृत्तानुसार, ही घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली जेव्हा आरोपी पार्सल देण्यासाठी आला. पार्सल देताना आरोपी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. महिलेने विरोध केला असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि बेदम मारहाणदेखील केली. (हेही वाचा -Molesting A Korean YouTuber: मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन युट्युबरच्या मदतीला धावला तरुण, पहा व्हिडिओ)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2022 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).