Coronavirus Update: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित? पहा आजवरची आकडेवारी

मुंंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंंगाबाद (Aurangabad), कोकण (Konkan) विभागासह राज्यातील तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घेण्यासाठी आत दिलेला तक्ता तपासुन पाहा

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसात 11,015 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले ज्यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6,93,398 वर पोहचली आहे. काल राज्यात कोरोनामुळे 212 जणांचा मृत्यु झाला असुन आजवर कोरोनाने घेतलेल्या बळींचा (Coronavirus Deaths) आकडा सुद्धा 22, 465  इतका झाला आहे. यात दिलासादायक असे की काल राज्यातील 14,219 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं ज्यामुळे राज्यात आजवर 5,02,490  जणांनी कोरोनावर यशस्वी मात (COVID 19 Discharged)  केली आहे. सध्या राज्यात 1,68,126  रुग्णांवर रुग्णालयात उपचार (Coronavirus Active Cases) सुरू आहेत. मुंंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंंगाबाद (Aurangabad), कोकण (Konkan) विभागासह राज्यातील तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासुन पाहा.

Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 743 रुग्णांची नोंद; सध्या 18,263 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी (25,ऑगस्ट)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1, 37, 096 7442
2 ठाणे 18,187 472
3 ठाणे मनपा 25,321 921
4 नवी मुंबई मनपा 25,928 592
5 कल्याण डोंबिवली मनपा 30,088 619
6 उल्हासनगर मनपा 7712 277
7 भिवंडी निजामपूर मनपा 4359 311
8 मीरा भाईंदर 11,904 401
9 पालघर 7233 127
10 वसई विरार मनपा 16,426 429
11 रायगड 15,435 410
12 पनवेल मनपा 11,377 278
ठाणे मंडळ एकूण 3, 11, 066 12,279 
1 नाशिक 8012 207
2 नाशिक मनपा 22, 443 439
3 मालेगाव मनपा 2323 110
4 अहमदनगर 9482 140
5 अहमदनगर मनपा 7348 96
6 धुळे 3485 98
7 धुळे मनपा 3250 90
8 जळगाव 17,315 619
9 जळगाव मनपा 5383 149
10 नंदुरबार 1838 60
नाशिक मंडळ एकूण 80,879 2008 
1 पुणे 21,097 663
2 पुणे मनपा 90,257 2345
3 पिंप्री-चिंचवड मनपा 41, 157 757
4 सोलापूर 10, 650 278
5 सोलापूर मनपा 6550 415
6 सातारा 10, 001 300
पुणे मंडळ एकुण 1, 79, 712 4758
1 कोल्हापूर 12, 761 358
2 कोल्हापूर मनपा 5439 125
3 सांगली 3562 124
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 5766 180
5 सिंधुदुर्ग 936 16
6 रत्नागिरी 3478 125
कोल्हापूर मंडळ एकुण 31, 942 928
1 औरंगाबाद 7136 110
2 औरंगाबाद मनप 13,860 490
3 जालना 3916 122
4 हिंगोली 1268 29
5 परभणी 1004 34
6 परभणी मनपा 1106 34
औरंगाबाद मंडळ 28,290 819
1 लातूर 3920 140
2 लातूर मनपा 2754 95
3 उस्मानाबाद 5168 129
4 बीड 4169 94
5 नांदेड 3045 83
6 नांदेड मनपा 2297 78
लातूर मंडळ एकूण 21.353 619
1 अकोला 1452 56
2 अकोला मनपा 2076 92
3 अमरावती 1106 32
4 अमवरावती मनपा 3296 78
5 यवतमाळ 2555 64
6 बुलढाणा 2830 68
7 वाशीम 1460 24
अकोला मंडळ एकूण 14,775 414
1 नागपूर 5171 73
2 नागपूर मनपा 15,153 449
3 वर्धा 584 12
4 भंडारा 738 12
5 गोंदिया 1054 14
6 चंद्रपूर 1016 7
7 चंद्रपूर मनपा 422 6
8 गडचिरोली 590 1
नागपूर मंडळ एकूण 24,  728  574
1 इतर राज्य 653 66
एकूण 6, 93, 398  22, 465

Coronavirus Update: कोरोना व्हायरस रिकव्हरी मध्ये उल्हासनगर देशात प्रथम, दिल्ली दुसर्‍या स्थानी

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 72.47% इतका झाला आहे. तर मृत्यूदरही 3.24% इतका झाला आहे