Mumbai: धक्कादायक! मुंबईच्या दादर भागात गळफास घेऊन एका 15 वर्षीय मुलीची आत्महत्या
मुंबईच्या (Mumbai) दादर (Dadar) परिसरात एका 15 वर्षीय मुलीची आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना काल (7 फेब्रुवारी) दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबईच्या (Mumbai) दादर (Dadar) परिसरात एका 15 वर्षीय मुलीची आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना काल (6 मार्च) दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाइट नोट सापडली नसल्याचे कळत आहे. याप्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे.
एएनआयचे ट्वीट-
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...
Advertisement
संबंधित बातम्या
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Advertisement
Advertisement
Advertisement