Coronavirus: नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली

Coronavirus: नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus: नागपूरमध्ये (Nagpur) गेल्या 24 तासांत 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 1000 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. सध्या राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. यात मुंबई शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. (हेही वाचा - Coronavirus at Matoshree: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे तैनात असलेल्या 3 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण)

दरम्यान, आज नांदेडमध्ये 20 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 1 हजार

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now