Skin-Care Tips for Moms: आईच्या त्वचेची काळजी कशी घ्याल? Mother's Day निमित्त खास टीप्स

आईवरचं प्रेम साजरा करणारा हा दिवस तीच्यासाठी खास बनवण्यासाठी त्वचेच्या काळजीचे आणि आरोग्याचे काळजीचे काही महत्त्वाचे टीप्स आहे ते जाणून घ्या,

Skin-Care Tips for Moms PC Pixabay

Skin-Care Tips for Moms: आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. या जगात तीच्या प्रेमाची तुलना कोणीच करून शकत नाही. आई डोळ्याची पापणी न लावता दिवसभर कामात गुंतून राहते. धावपळीत ती स्वत:च्या आरोग्याची आणि त्वचाची काळजी करणे विसणून जाते. आईवरचं प्रेम साजरा करणारा हा दिवस (Mother's Day) तीच्यासाठी खास बनवण्यासाठी त्वचेच्या काळजीचे (Skin Care) आणि आरोग्याचे काळजीचे  (Health care) काही महत्त्वाचे टीप्स आहे ते जाणून घ्या,  (हेही वाचा- मातृदिन निमित्त मराठी सेलिब्रिटींनी दिल्या आपल्या लाडक्या आईला शुभेच्छा)

मॉइश्चराय आणि सनस्क्रिन- दिवसाची रात्र करुन आपली काळजी करणा-या आईसाठी एक चांगल्या क्वालिटेची मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रिन आणून घ्या. वयानुसार त्वचेला मॉइश्चराय करणं अत्यंत महत्त्वाचे असते. सनस्क्रिनमुळे उन्हाळ्यात ऊनापासून संरक्षण मिळेल जेणे करून त्वचा टॅन होणार नाही.

हायड्रेटेड - वयानुसार शरिरात पाणी टीकून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचेचा कोरडापणा दुर करण्यासाठी सतत पाणी प्यायला लावा. पाण्यामुळे त्वचा टवटळीत दिसून राहते.

पुरेशी झोप घ्या- तरुण किंवा वयोवृध्द असलेल्या बायकांना स्कीन केअरची आवश्यकता असते. त्वचा तरुण दिसण्यासाठी महिलांना पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप न घेतल्याने त्वचा टवटवळीत दिसणार नाही. त्यामुळे  दररोज रात्री ८-९ तासांची झोप घ्या.

योग्य आहार- त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी योग्य आहार हा महत्त्वाचा ठरतो. हिरव्या पाले भाज्याचा आहारात समावेश करा. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर जेवण आणि नास्ता करा.

योगा किंवा झुम्बा- वाढत्या वयानुसार आणि धावपळीमुळे तणाव वाढत असतो. त्यामुळे आपल्या आईसाठी योगा, झुब्बा किंवा व्यायाम क्लास लावून द्या. तणाव दूर करण्यासाठी योगा किंवा शारिरीक व्यायाम हा उत्तम ठरतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif