Spices to Raise Your Sex Drive: सेक्स लाईफ स्पाइस वाढविण्यासाठी 'या' 8 मसाल्यांचे करा सेवन

तुमचे सेक्स लाईफ आणखी इंटरेस्टिंग करण्यासाठी तुमच्या आहारात पुढे दिलेल्या मसाल्यांचा समावेश करा.

रिलेशनशिप टीम लेटेस्टली|
Spices to Raise Your Sex Drive: सेक्स लाईफ स्पाइस वाढविण्यासाठी 'या' 8 मसाल्यांचे करा सेवन
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने घरात राहूनच सर्व कंटाळले आहेत. त्यात सर्विस करणा-या अनेकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत असल्याने प्रत्येकाची लाईफ रटाळ झाली आहे. अशा वेळी जोडपी आपल्या जीवनात विशेषत: सेक्स लाईफमध्ये (Sex Life) थोडी स्पाईस वाढवून आपली बोअरिंग लाईफ थोडी हॅपनिंग बनवू शकता. त्यासाठी नवनवीन सेक्स पोजिशन्स ट्राय करण्यासोबत तुमच्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. ज्यामुळे सेक्स उत्तेजिता वाढते. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे सेक्स लाईफ मधला स्पाईस वाढविण्यासाठी तुम्ही काही खास मसाल्यांचा (Spices) आहारात समावेश केला पाहिजे.

तुमचे सेक्स लाईफ आणखी इंटरेस्टिंग करण्यासाठी तुमच्या आहारात पुढे दिलेल्या मसाल्यांचा समावेश करा.

1. मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यात असणा-या सॅपोनिन (Saponins)पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरोनची मात्रा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळे पुरुषांमधील कामेच्छा वाढते.

2. वेलची

हिरव्या वेलचीमुळे सेक्स ऊर्जा वाढते आणि थकवा दूर होतो आणि लव मेकिंग प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत करते.

3. लवंग

हा शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो. ज्यामुळे शरीरातील हिट वाढून सेक्स दरम्यान तापमान पण वाढते.हेदेखील वाचा-Sex Tips: सेक्स करण्याआधी करू नका 'ही' कामे अन्यथा घेता येणार नाही Orgasm चा अनुभव

4. बडीशेप

यात एस्ट्रोजन सारखा पदार्थ असतो आणि ज्यामुळे कामेच्छा वाढते.

5. जिनसेंग

हा पुरुष स्तंभन दोष (ईडी) सुधारण्यास मदत करतो.

6. जायफळ

हा सर्वात लोकप्रिय असा नैसर्गिक कामोत्तेजक वाढवणारा मसाल्याचा प्रकार आहे.

7. लसूण

लसूणसह हिरवी मिरची खाल्ल्याने सेक्सचा आनंद दीर्घकाळ घेता होता.

8. आलं

हा सेक्स ड्राइव वाढविण्यास मदत करतो आणि यौन प्रदर्शन को उत्तेजित करतो.

वर दिलेले मसाले तुमच्या आहारात वापरून तुम्ही तुमची सेक्स लाईफ थोडी थ्रिलिंग आणि आनंदी बनवू शकता आणि निरस झालेल्या सेक्स लाईफमध्ये थोडा स्पाईस आणू शकतात. जर तुम्हाला कोणत्या मसाल्याची अॅलर्जी असेल वा त्वचेसंबंधी काही तक्रारी असतील तर यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 103.14 93.78
मुंबई 103.36 95.44
नागपूर 103.36 94
पुणे 103.38 93.96
View all
Currency Price Change