Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Sex Tips: सेक्स करण्याआधी करू नका 'ही' कामे अन्यथा घेता येणार नाही Orgasm चा अनुभव

सेक्स दरम्यान शारीरिक ऊर्जा जास्त खर्च होते. त्यामुळे या दोघांच्या मनाची आणि शरीराची तयारी असेल तर सेक्स जास्त चांगल्या पद्धतीने करता येते.

रिलेशनशिप टीम लेटेस्टली | Jun 05, 2021 09:01 PM IST
A+
A-
Photo Credit : Pixabay

सेक्स (Sex) म्हणजे केवळ शरीरसंबंध नव्हे तर ती प्रत्येक जोडप्यामधील एक चांगली फिलिंग आहे. सेक्स ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या जोडप्यातील नात्यातला दुरावा कमी करुन एकमेकांच्या आणखी जवळ आणते. त्यामुळे हा अनुभव चांगलाच मिळावा असा प्रत्येक जोडप्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी मनात अनेक गोष्टीही ठरवलेल्या असतात वा कधीकधी अनपेक्षितपणे शरीर संबंध प्रस्थापित होतात. अशा वेळी काही ठराविक गोष्टी आहेत ज्या तुम्ही सेक्सआधी करणे टाळले पाहिजे. यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान खूप चांगला अनुभव घेता येईल.

जास्त करुन सुट्टीच्या दिवशी किंवा पती-पत्नी या दोघांचाही मूड चांगला असले तेव्हा सेक्स करण्याची तीव्र इच्छा होते. सेक्स दरम्यान शारीरिक ऊर्जा जास्त खर्च होते. त्यामुळे या दोघांच्या मनाची आणि शरीराची तयारी असेल तर सेक्स जास्त चांगल्या पद्धतीने करता येते.

सेक्स करण्याआधी चुकूनही करु नका ही कामे

1. जास्त खाऊ नका

जर तुम्ही सेक्सपूर्वी जास्त खाल्लेले असेल तर तुम्हाला सुस्ती येईल वा झोपण्याची इच्छा होईल. म्हणून सेक्सपूर्वी थोडे हलके आणि साधे जेवण करा.हेदेखील वाचा- Kinky Sex Ideas: सेक्स लाईफ थोडी थ्रिलिंग बनविण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत ट्राय करा या 'किंकी' आयडियाज

2. एनर्जी ड्रिंक पिऊ नका

सेक्सआधी एनर्जी ड्रिंक प्यायल्यास कदाचित तुम्हाला खूप सक्रिय झाल्याचे वा शरीरात ऊर्जा निर्माण झाल्याचे जाणवेल. मात्र यात आर्टिफिशियल साखर असते, जे तुमची सेक्स हॉर्मोन लेवल कमी करते.

3. पेपरमिंट खाऊ नका

सेक्सआधी पेपरमिंट खाल्ल्याने अॅसिडीटी होऊ शकते. पुदिनाच्या फ्लेवरमुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होईल मात्र संभोगादरम्यान त्याचा फारसा चांगला परिणाम होणार नाही. तुम्हाला सेक्सपूर्वी तोंडाची दुर्गंधी कमी करायची असेल तर तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता.

4. सेक्सआधी पार्टनरशी कोणत्याही विषयावर भांडू नका

सेक्स चांगला आणि यशस्वी होण्यासाठी जोडप्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव वा वाद असू नये.

5. पहिल्यांदा सेक्स करत असाल तर जास्त अपेक्षा ठेवू नका

सेक्सपूर्वी जास्त अपेक्षा ठेवू नका. ज्यामुळे त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येत नाही.

6. सेक्सपूर्वी हस्तमैथून करु नका

सेक्सआधी हस्तमैथुन केल्यास खूप काळ तुमच्या लिंगाला इरेक्शन निर्माण करण्यासाठी असमर्थ राहिल

सेक्स आधी वरील गोष्टी टाळून तुम्हाला सेक्स दरम्यान काय वेगळं करता येईल याचा विचार करा. सेक्स दरम्यान पार्टनरसोबत वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स ट्राय करुन सेक्सचा अनुभव द्वगुणित करा.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)


Show Full Article Share Now